शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मदर टेरेसा यांचे आदर्श समोर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:07 IST

विद्यार्थ्यांनी मदर टेरेसा यांचा आदर्श समोर ठेवून समाजकार्य करून देशाचा नावलौककि करावा, असे आवाहन प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी केले आहे.

ठळक मुद्देमुज्जमिल सय्यद: नवजीवन कॉन्व्हेंट अँड प्राथमिक शाळेमध्ये आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : विद्यार्थ्यांनी मदर टेरेसा यांचा आदर्श समोर ठेवून समाजकार्य करून देशाचा नावलौककि करावा, असे आवाहन प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी केले आहे.नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लीश प्रायमरी स्कुल सीबीएसई येथे जागतिक कीर्ती मिळविणाºया जगातील महान महिला मदर टेरेसा यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य पांडूरंग राऊत, पर्यवेक्षिका कछवाह तसेच भारती व्यास उपस्थित होते.प्रमुख वक्ता कुमेरचंद घोडीचोर यांनी विद्यार्थ्यांना मदर टेरेसा यांच्या जीवनचरित्राविषयी माहितीत सांगितले की त्या एक असामान्य थोर व्यक्ती, एक थोर समाजसेविका होत्या. त्यांनी गोर गरीब, अनाथ अपंग अशा लोकांना आपले समजून प्रेम भावनेने त्यांची सेवा केली. प्रत्येकाला दिलासा, धीर, आधार देऊन त्यांचे अश्रू पुसत होत्या. १९६२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच त्यांना नोबेल व भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नवजीवन सीबीएसईचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुलमोलाचे सहकार्य केले. संचालन कुमेरचंद घोडीचोर तर आभार राजेंद्र मेश्राम यांनी केले.