शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३० सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार तुमसर शहरावर करडी नजर

By admin | Updated: July 19, 2015 00:48 IST

शहरातील असामाजीक तत्व तथा चोरीच्या घटनेत सातत्याने होणारी वाढ व आरोपींचा शोध लावण्यास होणारा अडथळा दूर...

नगरपरिषदेचा उपक्रम : चोरांच्या मुसक्या आवळण्यात मदत होणार तुमसर : शहरातील असामाजीक तत्व तथा चोरीच्या घटनेत सातत्याने होणारी वाढ व आरोपींचा शोध लावण्यास होणारा अडथळा दूर करण्याकरिता मैलाचा दगड ठरणारे ३० सीसीटीव्ही कॅमेरे शहरावर करडी नजर ठेवणार आहे. याच मालिकेत शहरातील १४ चौकांचे सौंदर्यीकरणाचे काम येत्या १० ते १२ दिवसात सुरु करण्यात येत आहे.तुमसर शहराला कुबेरी नगरी असे संबोधिल्या जाते. या शहरात सराफा दुकाने मोठ्या संख्येने आहेत. मागील वर्षी येथे सराफा व्यवसायीकांचे तिहेरी हत्याकांड घडले. तर दिवसाढवळ्या श्रीराम नगरातील मुख्य रस्त्यावरील सराफा व्यावसायीकांच्या दूचाकीच्या डिक्कीतून ५०० ग्रॅम सोन्याचे दागीने एका टोळीने लंपास केले होते. त्या टोळीचा सुगावा अजूनपर्यंत लागला नाही. शहरातील अनेक घरफोड्या नित्याचीच बाब ठरली. पोलिसांसमोर येथे आवाहन ठरले. तुमसर नगरपरिषदेने शहराच्या सुरक्षिततेकरिता ३० सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सामूहिक त्याला नगरसेवकांनी मंजूरी प्रदान केली. हे सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य मार्ग तथा गर्दीच्या ठिकाणी शहरात अत्यंत गोपनीय पध्दतीने लावण्यात येणार आहेत. याकरिता स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)१४ चौकांचे सौंदर्यीकरणशहर स्वच्छ व सुंदर तथा आकर्षीत करण्याकरिता शहरातील १४ मुख्य चौकांचे सौंदर्यीकरण येत्या १० ते १२ दिवसात प्रत्यक्षात कामाची सुरुवात होणार आहे. तुमसर शहराची लोकसंख्या ४२ हजाराच्या वर आहे. तुमसर नगर परिषद ही ब दर्जाची आहे. भंडारा जिल्हयात सर्वात जुनी नगर परिषद म्हणून तुमसराची नोंद आहे.