शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भुयार येथे पती-पत्नीवर क्रिकेट बॅटने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST

मच्छिंद्र महादेव वंजारी (५५) आणि समता मच्छिंद्र वंजारी (४५) अशी जखमींची नावे आहेत. आपल्या स्टील भांडे विक्रीच्या दुकानात वंजारी ...

मच्छिंद्र महादेव वंजारी (५५) आणि समता मच्छिंद्र वंजारी (४५) अशी जखमींची नावे आहेत. आपल्या स्टील भांडे विक्रीच्या दुकानात वंजारी दाम्पत्य बुधवारी सायंकाळी उपस्थित होते. त्यावेळी प्रज्वल सुधाकर अलोणे (१९) आणि अर्चना सुधाकर अलोणे (३९, रा. भुयार) तेथे आले. त्यांनी क्षुल्लक कारणावरून वंजारी यांच्यासोबत वाद घातला. शिवीगाळ करण्यात आली. यानंतर प्रज्वल आणि अर्चना आपल्या घरी गेले. परंतु काही वेळातच पुन्हा परत आले. त्यावेळी त्यांच्या हातात क्रिकेटची बॅट होती. या बॅटने प्रज्वलने मच्छिंद्र वंजारी यांच्या डोक्यावर हल्ला केला. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून सोडविण्यासाठी गेलेल्या समताच्या डोक्यावरही बॅटने प्रहार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून आरोपी प्रज्वल सुधाकर अलोने आणि त्याची आई अर्चना सुधाकर अलोने यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.