शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याचा सण अन् महागाईचे सावट

By admin | Updated: September 12, 2015 00:30 IST

महागाईचा निर्देशांक वाढल्याने बैलासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी पोळ्यासाठीच्या साहित्य लावणाऱ्यांची ...

बैलांचा पोळा आज : दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकऱ्यांची नाराजी, सणामुळे रविवारचा बैल बाजार शुक्रवारलाच भरलाकरडी : महागाईचा निर्देशांक वाढल्याने बैलासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी पोळ्यासाठीच्या साहित्य लावणाऱ्यांची चांगलीच निराशा झाली तर दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे.यंदा आजपर्यत सरासरी ८५ टक्के इतका पाऊस झाला असला तरी सप्टेंबर महिण्यात पावसाने पुर्णपणे उघाड दिल्याने तसेच खंडित झालेल्या पावसामुळे पिकांची स्थिती दयनीय आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जवळ पैसाच नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या पाळीव व जीवलग असलेल्या बैलांचा पोळा सण कसा साजरा करावा, याची चिंता सतावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.मुबलक पाऊसच नसल्याने जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मग त्यांना आंघोळ कशी घालावी, हीसुद्धा चिंता सतावत आहे. खंडित पावसाने शेतातील पिकांची स्थिती नाजूक असून, यावर्षी उत्पन्नात निम्म्याने घट होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याने उधारीवर घेतलेला पैसा परत करणे शक्य नसल्याने यावर्षी पोळा सणावर संकट आलेले आहे. साहित्यांच्या दरांमध्ये रेशमी दोर १५० रू.जोडी, गेठे ८० रू.जोडी, म्होरके ८० रू.जोडी, नाथ ५० रू.जोडी, केसारी ४० रू. जोडी, वाकादोर ४० रू.जोडी, सूताचे पेरे १०० रू. जोडी,गोंडे ४५ रू.जोडी, रंगाची डबी ५० ते २०० रूपयांचा समावेश आहे. (वार्ताहर)