शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST

मोहाडी : वरठी येथील जे.बी. युथ फोर्स सनफ्लॅग या संस्थेच्या वतीने समाजातील नावीन्यपूर्ण उपक्रम, समाजसेवा, जनसेवा तसेच विविध क्षेत्रांत ...

मोहाडी : वरठी येथील जे.बी. युथ फोर्स सनफ्लॅग या संस्थेच्या वतीने समाजातील नावीन्यपूर्ण उपक्रम, समाजसेवा, जनसेवा तसेच विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणारे सरपंच सदाशिव ढेंगे यांचा सत्कार आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते वरठी येथे करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ फेंडर होते. आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते हरदोलीचे आदर्श सरपंच तथा समाजरत्न सदाशिव ढेंगे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच भूपेंद्र पवनकर, नरेंद्र पिकलमुंडे, विलास केजरकर, शेखर मडामे, विजय बडोले, प्रीतम कठाणे उपस्थित होते. जे. बी. युथ फोर्स सनफ्लॅग वरठी या संस्थेच्या वतीने समाजातील नावीन्यपूर्ण उपक्रम, समाजसेवा, जनसेवा अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

हरदोलीचे येथील आदर्श सरपंच तथा समाजरत्न सदाशिव ढेंगे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. पत्रकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असल्याने जे. बी. युथ सनफ्लॅग या संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन अजित गजभिये यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शेखर मडामे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जे. बी. युथ सनफ्लॅग या संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

120921\img-20210910-wa0220.jpg

उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा सत्कार