शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:25 IST

बावणे कुणबी समाज सेवा मंडळ जिल्हा भंडाराच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत तुकाराम सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले हे होते.

ठळक मुद्देबावणे कुणबी समाजाचे आयोजन : कार्यकर्त्यांनाही केले सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बावणे कुणबी समाज सेवा मंडळ जिल्हा भंडाराच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत तुकाराम सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले हे होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे, कुणबी समाजाचे मुख्य प्रवर्तक दादा टिचकुले, जिल्हा परिषदेचे सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते उपस्थित होते.यावेळी त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक प्रा.उमेश सिंगनजुडे तर सत्कारमूर्ती केशव बांते यांचा शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुणबी समाजातील चवथी ते सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्यप्राप्त व दहावी व बारावी आणि पदवी व पदव्युत्तरमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा आणि अपेक्षा शेंडे हिने एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण करुन आरएफओपदी नियुक्ती झाल्यामुळे तिचासुध्दा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सदानंद इलमे यांनी केले. यावेळी खासदार नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले. नरेश डहारे म्हणाले, समाज आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्याकरिता शैक्षणिक दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे आयोजक मनोज बोरकर, राजेंद्र राखडे, दिवाकर मने, महेश कुथे, अ‍ॅड. रवि वाढई, केशव बांते, गोपाल सेलोकर, दिनेश पिकलमुंडे, मुख्य कार्यकारणीचे अध्यक्ष सदानंद इलमे, सचिव प्रभु मने, उपाध्यक्ष तुकाराम बेदरकर, पांडूरंग खाटीक, कोषाध्यक्ष प्रदीप कढव, मधुकर चौधरी, धनराज झंझाड, मंगला डहाके, रोशन पडोळे, कांता बांते, मंजुषा बुरडे, सुर्यकांत ईलमे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली बाते उपस्थित होत्या. संचालन मनोज बोरकर यांनी तर आभारप्रदर्शन युवा समितीचे उपाध्यक्ष गोपाळ सेलोकर यांनी केले. कार्यक्रमाला बावणे कुणबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.