शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे मदत द्या

By admin | Updated: April 9, 2017 00:25 IST

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, बावनथडी या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा,...

परिणय फुके : अधिवेशनात मांडला शेतकऱ्यांचा प्रश्नभंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, बावनथडी या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ.परिणय फुके यांनी विधान परिषदेत शुक्रवारला तारांकित प्रश्नोत्तरात सभागृहात केली. निवडून आल्यानंतर त्यांचे विधान परिषदेतील हे पहिले अधिवेशन आहे. यावेळी आमदार फुके यांनी महसुल मंत्र्यांना प्रकल्पांकरीता संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. १ जानेवारी रोजी मुुल्यांकन तिथी ग्राह्य धरण्यासाठी सांगूनही राज्य शासनाने अजूनही केंद्र शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी केली नाही. राज्य शासनाने संपादित जमिनीकरीता १८९४ च्या कलम ४ नुसार बाजारभाव निश्चित करीत असल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणने खरे असल्याचे सांगितले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास राज्य शासनाने चौकशी केली का? चौकशीच्या अनुषंगाने १ जानोरी २०१४ रोजीचे नवीन मुल्यांकन तिथी लागू करून नुकसान झालेल्या प्रकल्पस्त शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे फरकाची रक्कम देण्याबाबत कोणती कार्यवाही केली का? कार्यवाही न झाल्यास विलंबाची कोणती कारणे या आ.फुके यांच्या प्रश्नावर ना.चंद्रकांत पाटील म्हणाले, याप्रकरणी केंद्र शासनाने २६ नोव्हेंबर २०१५ च्या पत्रान्वये भूसंपादन अधिनियम, १८९४ नुसार कार्यवाहीस असलेल्या प्रकरणाबाबत केंद्र शासनाच्या अभिप्रायामध्ये विसंगती दिसून आली होती. त्यामुळे केंद्र शासनाकडे २७ एप्रिलच्या पत्रान्वये फेरमार्गदर्शन मागविले असल्याचे सांगितले. त्यानुसार केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे माहितीसह संदर्भ करण्यात येत असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)