शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जाेरदार पाऊस, गाेसेचे सर्व ३३ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST

गत दाेन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस काेसळत आहे. साेमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळला. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ ...

गत दाेन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस काेसळत आहे. साेमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळला. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २९.८ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यात पवनी तालुक्यात ६०.८ मिमी आणि भंडारा तालुक्यात ५२.१ मिमी पावसाचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. माेहाडी तालुक्यात जाेरदार पाऊस बरसला. माेहाडी तालुक्यातील सीतेपार तलाव ओव्हरफ्लाे हाेऊन या तलावाचे पाणी धानाच्या शेतीत शिरले. तसेच अनेक गावांतील सकल भागातील घरात पाणी शिरले.

गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ५१२३.११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. मात्र सकाळी पडलेल्या पावसाने पाणीपातळी वाढल्याने सायंकाळी ५ वाजता सर्व ३३ गेट एक मीटरने उघडण्यात आले. ७२९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. भंडारा शहरानजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पाणी पातळी स्थिर असून, सध्या कारधा येथे २४४.६७ मीटर पाणी असल्याचे सांगण्यात आले.

या पावसाचा फटका धान पिकाला बसत आहे. हलका धान काढणीला आला असून, या पावसाने धान ओला हाेऊन माेठे नुकसान हाेत आहे.