शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सायकलमुळे आरोग्य व समृद्धी पर्यावरण संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST

१० लोक १० के साकोली : सायकलमुळे आरोग्य समृद्धी व पर्यावरण संवर्धन होते. सर्वांनी सायकलचा वापर करावा, मी आजही ...

१० लोक १० के

साकोली : सायकलमुळे आरोग्य समृद्धी व पर्यावरण संवर्धन होते. सर्वांनी सायकलचा वापर करावा, मी आजही दररोज सायकल चालविते, असे प्रतिपादन साकोलीच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. त्या जागतिक सायकल दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नगरपरिषद साकोलीतर्फे आयोजित सायकल रॅलीच्या वेळी त्या बोलत होत्या.

यावेळी माजी आमदार हेमकृष्ण कापगते, प्रभाकर सपाटे, उमेश कठाणे, न.प. उपाध्यक्ष जगन उईके, मनीष कापगते, शैलेश शहारे, पुरुषोत्तम कोटांगले, राजश्री मुंगूलमारे, शैलू बोरकर, डॉ.बोरकर, विजय दुबे, नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. नगरपरिषद साकोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छतेचे पुजारी कर्मयोगी गाडगे महाराज प्रतिमा पूजन करून हेमकृष्ण कापगते यांच्या हस्ते सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

सायकल रॅली नगरपरिषद साकोलीपासून लाखांदूर रोड मार्ग, हनुमान मंदिर चौक, तलाव आणि प्रबुद्ध चौक, एकता कालोनी, एकोडी चौक, श्रीनगर कालोनी, बिरसा मुंडा चौक, झेंडा चौक, प्रगती कालोनी, पंचशील वार्ड, अजित बाबा समाधी ते नगरपरिषद कार्यालय या मार्गे काढण्यात आली. गाड्यांच्या अतिवापरामुळे प्रदूषण वाढते. प्रदूषण कमी करण्याकरिता सायकलचा वापर फार आवश्यक आहे, तसेच दररोज सायकल चालविल्याने आरोग्यही चांगले राहते, असे मान्यवरांनी सांगितले. यासोबतच कोरोनाबाबत जागृती करण्यात आली. याकरिता मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदींबाबत सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी नगरपरिषदेचे स्वप्निल हमाने, माने शुभम दृगकर व सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.