शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ मातीला देत आहे देवत्वाचा आकार

By admin | Updated: August 27, 2014 23:19 IST

एखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते फक्त एका संधीची. अशीच संधी सन १९१० मध्ये तुळशीराम रुद्राक्षवार यांना मिळाली. देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याची कला

इंद्रपाल कटकवार - भंडाराएखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते फक्त एका संधीची. अशीच संधी सन १९१० मध्ये तुळशीराम रुद्राक्षवार यांना मिळाली. देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याची कला त्यांच्या हातात होती. मातीपासून विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती ते सहज करीत. याबाबत त्यांच्या परंपरागत वारसा अविरतपणे जोपासणारे त्यांचे नातू व मूर्तिकार सुरेश माधवराव रुद्राक्षवार यांनी या कलेबाबत अनेक रहस्य उलगडले.भगवंताने ज्या मातीत मनुष्याला जन्म दिला त्या मातीतून भगवंतांची प्रतिमा साकारण्याचे अहोभाग्य एका कलावंत कुटुंबियाला लाभले आहे. गांधी चौक परिसराला लागून असलेल्या छोट्याशा जागेत रुद्राक्षवार कुटुंबिय गत १०$४ वर्षांपासून देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याचा वारसा अखंडपणे जोपासत आहे.याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली असता सुरेश म्हणाले, आजोबांपासून मिळालेला हा वारसा आधी वडिलांनी व नंतर आम्ही दोघे भावंड जोपासत आहोत. माझे वडील माधवराव रुद्राक्षवार यांच्याकडून मातीला विविध कलात्मक आकार देण्याचे धडे गिरविले. लहानपणापासून मातीची प्रचंड ओढ असल्यामुळे पारंपरिक कला शिकायला फार वेळ लागला नाही.