शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक विचारसरणी बाळगा

By admin | Updated: February 6, 2017 00:23 IST

विज्ञानाच्या युगात प्रशासकीय सेवेत काम करताना प्रत्येकाने नविन तंत्रज्ञान व आधुनिक कार्यपध्दतीचा स्विकार करावा.

विनीता साहू : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सहृदय सत्कारभंडारा : विज्ञानाच्या युगात प्रशासकीय सेवेत काम करताना प्रत्येकाने नविन तंत्रज्ञान व आधुनिक कार्यपध्दतीचा स्विकार करावा. प्रत्येक शासकीय विभागात एक सक्षम व यशस्वी प्रशासकीय अधिकारी तयार होईल. तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन स्पर्धेचे व धावपळीचे झाले असून आता आत्मिकशांती, संयम व मानसीक समाधानाकरिता अध्यात्मिक विचारसरणी बाळगणे ही सुध्दा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी व्यक्त केले.अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधिक्षक आर. एम. बडकस हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्ती कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. बडकस यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पोलीस अधीक्षक साहू यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गैरविण्यात आले. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, पोलीस उपअधिक्षक बी. आर. गाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन भैय्या धोटे यांनी केले. आभार प्रशांत कारंजकर यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक जी. डी. राऊत, ए. टी. लोळे, व्ही. बी. वाकडे, बी. आर. पुसाटे, एम. के. प्रधान, एस. एस. वडनेरकर, यु. सी. नायक, व्ही. एम. कडू, जे. सी. मिश्रा, ए. ए. शिवणकर, एन.एन. पशिने, एस. एस. टेंभूरकर, एम. एस. लिमजे, पी. एस. गोखले, एस. एम. जमईवार, आतिब पटेल यांच्यासह कार्यालयीन शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)