शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धानाची आवक निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:56 IST

साकोली तालुक्यात मान्सूनचा हलरीपणाणे व रोगराईमुळे शेतकऱ्याला नापीकिचा फटका बसला.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक अडचणीत : कोट्यवधींची थकबाकी मुळावर

शिवशंकर बावनकुळे ।आॅनलाईन लोकमतसाकोली : साकोली तालुक्यात मान्सूनचा हलरीपणाणे व रोगराईमुळे शेतकऱ्याला नापीकिचा फटका बसला. परिणामस्वरूप आधारभूत धान खरेदी केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत केंद्रावर धानाची आवक निम्यावर आली. १ कोटी ४६ लक्ष रूपयाची थकबाकी आहे.साकोली येथे मागील ६० वर्षापासून धान संशोधन केंद्र कार्यरत आहे. केंद्राला रोगप्रतिबंधात्मक जात संधोशित करता आली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यावर्षी हजारो एकरातील धानाची फसल अनेक रोगामुळे शेतकऱ्याची हाती आलीच नाही. शेतकऱ्यांना लागवड खर्च सुद्धा मिळाला नाही. शासन व कृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरण व नियोजनाचा अभावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मागील वर्षी डिसेंबर पर्यंत ३८ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यावर्षी २०१७ डिसेंबर पर्यंत २० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. डिसेंबरपर्यंत १ कोटी ४३ लाख रूपयाची शेतकऱ्याची थकबाकी आहे. शेतकरी केंद्रावर धानाचे पैसे केव्हा मिळणार याकरिता चकरा मारत आहेत.