शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

पालकमंत्री बदलणार!

By admin | Updated: December 28, 2016 02:00 IST

नगर पालिका निवडणुकीत असहकार्याची वागणूक दिल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी पक्षप्रमुख

पक्षप्रमुखांनी दिले बदलाचे संकेत : खोतकर किंवा पाटील होणार पालकमंत्री भंडारा : नगर पालिका निवडणुकीत असहकार्याची वागणूक दिल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले होते. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्यांची मातोश्रीत भेट घेऊन पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री बदलण्यात येईल, तुम्ही पक्ष संघटन वाढविण्याचे काम करा, पुन्हा कोणती अडचण आली तर सांगा असे शिवसैनिकांना सांगितले. भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर किंवा गुलाबराव पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्राने दिली. याशिवाय भंडारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी नवीन संपर्कप्रमुख देण्यात येणार असल्याचेही सूत्राने सांगितले. नवीन पालकमंत्री बदलाची प्रक्रिया नववर्षातील पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे यावर्षी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)