शहिदांना अभिवादन : पोलीस शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता पोलीस बॉईज असोसिएशन, पोलीस मुख्यालयाच्यावतीने पोलीस मुख्यालय परिसरात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. कॅन्डल मार्चच्या समारोपप्रसंगी पोलीस अधीक्षक विनीता साहू उपस्थित होत्या.
शहिदांना अभिवादन :
By admin | Updated: October 23, 2016 00:58 IST