शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या कालबद्ध पदोन्नती रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:39 IST

जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील कालबद्ध पदोन्नती मागील अनेक वर्षांपासून निकाली काढण्यात आल्या नसल्याने .....

ठळक मुद्देनिवेदन : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शिष्टमंडळाने केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील कालबद्ध पदोन्नती मागील अनेक वर्षांपासून निकाली काढण्यात आल्या नसल्याने शेकडो ग्रामसेवकांवर हा अन्याय होत असून हे काम त्वरित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयनने मुख्याधिकाºयांना केली आहे.ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत युनीयनच्या वतीने मुख्याधिकाºयांना एक शिष्टमंडळ भेटले.या माध्यमातून युनीयनने त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व विभागीय संघटनेचे पदाधिकारी अतुल वर्मा, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, विलास खोब्रागडे, सरचिटणीस शाम बिलवणे आदींनी केले.यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे गोपनीय अहवाल त्यांना द्यावे, सदर गोपनीय अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे सुव्यवस्थित ठेवण्यासाठी एकत्र फाईलमध्ये ठेवावे, गोपनीय अहवाल मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून न मिळाल्याने ग्रामसेवकांवर पदोन्नतीचा अन्याय होत आहे.प्रलंबित कामांचे प्रकरणे तात्काळ निकाली काढावे, कंत्राटी सेवेतून नियमित सेवा प्रदान ग्रामसेवकांना अनामत रक्कम परत करावी, जिल्ह्यातील नगरपंचायत झालेल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांचे पदाचे जिल्हा परिषद विभागात किंवा रिक्त जागी समायोजन करावे, अतिरिक्त प्रभार देण्यात येणारे ग्रामपंचायत साझाचे अतिरिक्त मेहनताना दरमहा वेतनात द्यावा, निलंबित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना कामावर रुजू करावे, वैद्यकीय रजेचे प्रलंबित प्रकरण निकाली काढावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.यावेळी प्रमोद तिडके, राजू महंत, विवेक भरणे, एन.सी. खंडाळकर, एन.जी. सौदागर, जे.एन. बेदी, अनिल धमगाये, एम.एस. शेंडे, रमेश झोडे, यु.के. पाटे, भास्कर रामटेके, एन.सी. बिसेन, अमित चुटे, मंगला डहारे, यामिनी धुळसे, किशोर लेंडे आदींची उपस्थिती होती.