शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'कनेक्टिव्हिटी'च्या गोंधळामुळे ग्रा.पं. उमेदवारी टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:52 IST

होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत सर्व्हर वारंवार हँग होत आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची झुंबड : अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत सर्व्हर वारंवार हँग होत आहे. कनेक्टिव्हिटी गायब होत असल्यामुळे उडालेल्या गोंधळाने निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांची उमेदवारी टांगणीला लागली आहे.७७ ग्रामपंचायतसाठी होणाºया निवडणुकीसाठी २२ ते २९ डिसेंबर अर्ज दाखल करायचे आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू असताना नेट संजीवनी मिळत नसल्याने उमेदवारांना कोमात जाण्याची वेळ आली आहे. जेव्हा पाहावे तेव्हा सर्व्हर डाऊन, कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातून उमेदवारी अर्ज भरण्यास झालेल्या उमेदवारांना कनेक्टिव्हिटी मिळेपर्यंत अख्खी रात्र जागून काढावी लागत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. तरीही अतीउत्सुक उमेदवारांनी ७७ ग्रामपंचायतच्या सदस्य पदाकरिता केवळ १०७ अर्ज तर सरपंच पदाकरिता २१९ असे १,२८९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपद नगराध्यक्षपदाप्रमाणे थेट जनतेतून निवडून देणार असल्याने तसेच सरपंचपदाला महत्व आल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीला राजकीय क्रेझ आली आहे.थेट सरपंच होण्याची संधी लोकांतून मिळणार असल्याने दिवसागणिक गावागावातील राजकीय समीकरणेही बदलू लागली आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तालुक्यातील बºयाच उमेदवारांनी शहरात तळ ठोकून कनेक्टिव्हिटी अभावी कसे बसे आॅनलाईन अर्ज टाकले तो उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याकरिता सकाळपासूनच उमेदवार रांगेत उभे होऊन उमेदवारी अर्ज दाखल करून सुटकेचा विश्वास घेतला आहे.तर अनेकांनी किचकट प्रकाराला कंटाळून उमेदवारी अर्ज न भरलेले बरे म्हणून अनेक उमेदवारांची निराशा झाली आहे.