शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भीतीच्या सावटात होते ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:29 IST

आमगाव तालुक्यातील टेकरी ग्रामपंचायतची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामसभा व कार्यालयीन वेळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देटेकरी येथील जीर्ण इमारत : बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककालीमाटी : आमगाव तालुक्यातील टेकरी ग्रामपंचायतची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामसभा व कार्यालयीन वेळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पंचायत समिती आमगाव अंतर्गत टेकरी ग्रामपंचायतची इमारत १९६२ मध्ये तयार करण्यात आली. या इमारतीला ५६ वर्ष झाले असून आता ही इमारत जीर्ण झाली आहे. सदर इमारतीच्या भिंती व स्लॅब कोसळत आहे. कार्यालयीन कामानिमित्त किंवा ग्राम सभेदरम्यान मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्राम सभेला शेकडो नागरिकांची उपस्थिती असते. अशावेळी स्लॅब कोसळल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेकरी व मानेकसा येथील लोकसंख्या ११०२ असून २०० च्यावर कुटुंब संख्या आहे.येथील नागरिक शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून असतात. ग्रामपंचायतीकडून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी सचिव कौशल्या कोंबडीबुरे, सरपंच शेवंता सोनवाने, उपसरपंच महेंद्र रहांगडाले प्रयत्नरत असतात. परंतु जीर्ण इमारतीमुळे कधी धोका होईल हे सांगता येत नाही. पंचायत समितीकडे नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव पाठविला. मात्र त्याची अद्यापही दखल घेतली नाही.ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी २०१४ पासून दरवर्षी ठराव पाठवित आहोत.परंतु प्रशासनाने याची अद्यापही गांर्भियाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने याची वेळीच दखल घेवून इमारत बांधकामाला मंजुरी देण्याची गरज आहे.-शेवंता सोनवानेसरपंच ग्राम पंचायत टेकरी.