शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर भंडारा जिल्ह्यात गोवारी समाजाने पुजली ढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 22:07 IST

Bhandara News Diwali अनेक वर्षाच्या परंपरेचा वारसा जपत डफाच्या सुरेख आवाजात दादऱ्याची साथ घेत लक्ष्मीपूजेच्या घटकेला विधीवत ढाल पुजन करून गोवारी समाजाने उत्साही वातावरणात ढाल उभी केली.

ठळक मुद्देपारंपारिक नृत्याचा गजरदिवाळी उत्सवात गोवारी समाजाची ढाल पूजन परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: अनेक वर्षाच्या परंपरेचा वारसा जपत डफाच्या सुरेख आवाजात दादऱ्याची साथ घेत लक्ष्मीपूजेच्या घटकेला विधीवत ढाल पुजन करून गोवारी समाजाने उत्साही वातावरणात ढाल उभी केली. संपूर्ण समाजाने एकत्र येत ढाल पुजून पारंपारिक नृत्याने विधीवत दिवाळी उत्सव साजरा केला. अख्ख्या विदर्भात गोवारी समाज मोठ्या प्रमाणात स्थिरावला आहे. पालांदूर येथे तीस-चाळीस कुटुंबे गोवारी समाजाची आहेत. लक्ष्मी पूजेच्या वेळी पारंपारिक असलेली ढाल व इतर पारंपारिक वाद्य वाजवित व दादरे गात मोठ्या थाटात ढाल पूजन पार पडले. यावेळी गोकुळ राऊत, सदाराम बावनथडे, तुळशीराम राऊत यांनी दादरे (बिवरे) गात ढाल उत्सवाची परंपरा कायम राखली.

टॅग्स :Diwaliदिवाळी