शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या नापिकीमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चार वर्षापासून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद व राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्ह्यातील धानाचे पीक ...

ठळक मुद्देमधुकर कुकडे यांचा आरोप : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या नापिकीमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चार वर्षापासून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद व राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्ह्यातील धानाचे पीक तुडतुडा या रोगाने पूर्णत: नष्ट झाले. अशा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे शासनाने त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावे. भंडारा शहरातील मंजूर झालेले महिला रूग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात यावे. भंडारा जिल्ह्याची जीवनदायी वैनगंगा नदी स्वच्छ करून जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावे, शेतकऱ्यांची वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, नरेश डहारे, मनिष वासनिक यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.