शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोसे प्रकल्पग्रस्तांनी मांडली आयुक्तांच्या दरबारात व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

गोसे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू होते. बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. यावेळी राज्यमंत्री कडू यांनी ग्रामपंचायती अंतर्गत वाढीव कुटुंबांची नोंदणी झालेल्या २१ हजार २२८ कुटुंबांना मदत देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देबच्चू कडू यांची उपस्थिती : वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध समस्या विभागीय आयुक्तांच्या दरबारात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मांडल्या. यावेळी प्रकल्पग्रस्तांचा वीज पुरवठा खंडित करू नका, असे निर्देश देण्यात आले. गोसे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू होते. बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. यावेळी राज्यमंत्री कडू यांनी ग्रामपंचायती अंतर्गत वाढीव कुटुंबांची नोंदणी झालेल्या २१ हजार २२८ कुटुंबांना मदत देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. रोजगारासाठी माहिती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  दिले तर गोसे बाधित ८५ पुनर्वसित गावे तक्रारमुक्त करा, असे निर्देश देत याबाबत तत्काळ अहवाल देण्याचे सांगण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकल्पग्रस्तांचा वीज पुरवठा खंडित करू नका, असे निर्देश वीज वितरण कंपनीला दिले आहे. सभेला बाळकृष्ण जुआर, यशवंत टिचकुले, भाऊ कातोरे, मंगेश वंजारी, विष्णू पडोळे, विनोद वंजारी, मारोती हारगुडे, गणेश आग्रे, एजाज अली नबी अली यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सुटाव्या, अशी विनंती यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी आयुक्तांकडे केली.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प