शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोसे प्रकल्पग्रस्तांचा वीज महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसे प्रकल्पग्रस्त पुर्णत: बाधीत अनेक गावांचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे. अशा ८५ गावांचे वीज बिल ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सरसकट माफ करण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या नागपूर आणि भंडारा येथील अधीक्षक अभियंत्यांनी सादर केला. ८ कोटींचा हा प्रस्ताव आहे. मात्र प्रस्ताव सादर केल्यानंतरही बाधीत गावात वीज पुरवठा खंडीत करण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले.

ठळक मुद्देवीज खंडित करण्याचे दिले होते पत्र ।

दोन तासाच्या आंदोलनानंतर कारवाई थांबलीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पबाधीत गावातील वीज पुरवठा खंडीत करण्याचे पत्र वीज वितरण कंपनीने पाठविताच संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वीज वितरण कंपनी खडबडून जागी होत वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले.भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसे प्रकल्पग्रस्त पुर्णत: बाधीत अनेक गावांचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे. अशा ८५ गावांचे वीज बिल ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सरसकट माफ करण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या नागपूर आणि भंडारा येथील अधीक्षक अभियंत्यांनी सादर केला. ८ कोटींचा हा प्रस्ताव आहे. मात्र प्रस्ताव सादर केल्यानंतरही बाधीत गावात वीज पुरवठा खंडीत करण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले.यामुळे प्रकल्पबाधीत नागरिक संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी भंडारा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. आपल्या मागण्या तिथे मांडल्या. यावर वीज वितरण प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आणि पत्र वाटप न करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांसह ३४ गावचे नागरिक उपस्थित होते. तब्बल दोन तास ठिय्या दिल्यानंतर आंदोलकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.गोसे प्रकल्पाला २६ फेब्रुवारी २००९ ला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. आता त्याला १८ वर्ष पूर्ण होत आहे. मात्र त्यानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या कायम आहे. प्रकल्पग्रस्त आणि त्याच्या प्रत्यक अपत्यास कृषी मजुरीची एकमुस्त रक्कम देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रस्ताव शासनास सादर केला आहे. अनेक गावांचे पूर्णत: पुनर्वसन होणे बाकी असून यामुळे प्रकल्पग्रस्तांना त्रास होतो.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पmahavitaranमहावितरण