शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल नेचर क्लबचे विविध पर्यावरण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:19 IST

येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत विविध पर्यावरण उपक्रम राबविण्यात आले.

ठळक मुद्देस्वच्छता रॅलीचे आयोजन : वाघ वाचवा स्लाईड शो, फिल्म शो

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत विविध पर्यावरण उपक्रम राबविण्यात आले. जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे तसेच बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई नागपूर टायगर सेलच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त जैवविविधता मार्गदर्शन करण्यात आले.बी.एन.एच.एस.चे प्रकल्प शिक्षणाधिकारी यांनी जैवविविधता मार्गदर्शनात नागझिरा, नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचे स्थानिक परिसराला कसे महत्व आहे हे समजावून दिले. यावेळी लागोपाठ दोन दिवस त्यांनी वाघ वाचवा या शिर्षकांतर्गत स्लाईड शो कार्यक्रम तसेच दुसºया दिवशी वाघोबाची सर या फिल्म शो चे आयोजन विद्यालयात करण्यात आले. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वने वाचवा, नद्या वाचवा याबद्दल अलप्रतिज्ञा कटकवार विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना ग्लोबर नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी दिली.यानिमित्ताने कटकवार विद्यालय व राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे स्वच्छतेचे महत्व सांगणारी जनजागृती रॅली साकोली शहरात महामार्गावर काढण्यात आली.वरील सर्व उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता संस्थासचिव विद्या कटकवार, प्राचार्य विजय देवगिरकर, ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने, पुष्पा बोरकर, बी.एन. मांदाडे, प्रा.संजय पारधी, प्रा.के.पी. बिसेन, शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम, एस.एस. लांजेवार, बाळकृष्ण लंजे तसेच इतर शिक्षक महोदयांनी अथक परिश्रम घेतले.