शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:32 IST

विदर्भ राज्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीची दखल भाजप व काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेतली नाही. आश्वासन देवूनही विदर्भ राज्य निर्मिती होवू शकली नाही. मात्र आम्ही हिमंत हरलो नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य द्या,अन्यथा विदभार्तून चालते व्हा!, 'विदर्भ राज्य देता की जाता' असा सवाल भाजपा सरकारला गांधी चौक पवनी विदर्भ राज्य आंदोलन समिति चे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले.

ठळक मुद्देराम नेवले : पवनी, विरली, लाखांदुरात विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी/लाखांदूर/ विरली : विदर्भ राज्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीची दखल भाजप व काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेतली नाही. आश्वासन देवूनही विदर्भ राज्य निर्मिती होवू शकली नाही. मात्र आम्ही हिमंत हरलो नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य द्या,अन्यथा विदभार्तून चालते व्हा!, 'विदर्भ राज्य देता की जाता' असा सवाल भाजपा सरकारला गांधी चौक पवनी विदर्भ राज्य आंदोलन समिति चे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले.विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे पवनी, विरली व लाखांदूर येथे रविवारी आगमन होताच विदर्भवादी नेत्यांनी स्वागत केले. यावेळी राम नेवले म्हणाले, सन २०१४ मध्ये भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्य, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालावर उत्पादन खर्च, ५० टक्के एवढे हमी भाव, वीज भानियमन, विजेचे दर कमी करणे आदी सर्व आश्वासने दिले होते. मात्र सर्व आश्वासन हवेत विरली. या प्रश्नांचे एकच उत्तर स्वतंत्र विदर्भ राज्य असून विदर्भ राज्य आंदोलनात सामील व्हा, असे जनतेला आवाहन केले. आंदोलन समिती भाजप सरकारला इशारा देते की तुम्ही कबूल केल्याप्रमाणे २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य झाले नाही तर विदर्भातील जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठविल्या शिवाय राहणार नाही.पवनी येथे नागपूर जिल्हाध्यक्ष अरुण केदार, नागपूर शहर महिला आघाडी अध्यक्षा विजय धोटे, भंडारा जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, अच्युत कोसे, मुकेश मासुरकर, हिरालाल खोब्रागडे, प्रकाश पचारे, डॉ विक्रम राखडे, जी. डी. मेश्राम, डॉ सुनील जीवनतारे, गुलाब राठोड, गुलाबराव धांडे, पौर्णिमा भिलावे, गजानन तालेकर, विजय मोंदेकर, सौरभ गभने, रंगराव हजारे, भगवान झंझाड, जाधवराव साठवणे, यशवंत बीरे, अनिल भुरे, दयाराम सावरबांधे, धनपाल सावरबांधे, गणेश भोपे, वैद्य गुरुजी,पुंडलिक काटेखाये, गणेश सावरबांधे, नागोराव शिंदे, विनायकराव कोरे, अशोक नागरिकर, रविंद्र सावरबांधे, श्रीराम मरघडे, नरेश बागडे आदी उपस्थित होते.लाखांदूर येथे सौरभ गभने, जाधव साठवणे, यशवंत बीरे, भगवान झंझाड, मोरेश्वर बोरकर, शिलमंजू सिंहगड,े मनोज बन्सोड, विश्वपाल हजारे, टीकाराम मडावी, मंगला बगमारे, भुमेश्वर महावाडे, गजानन ठाकरे, हरीचंद्र कोरे, चेतन भेदरकर, वनिता पत्रे, चंद्र शेखर खेडीकर आदी उपस्थित होते.