शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

बोंडगावदेवी : सामान्य प्रशासन विभागाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत मिळणारे आरक्षण रद्द केले. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला ...

बोंडगावदेवी : सामान्य प्रशासन विभागाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत मिळणारे आरक्षण रद्द केले. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या आदेशाविरोधात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२५) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात कार्याध्यक्ष श्रीकांत जनबंधू, सरचिटणीस प्रवीण गजभिये, संजय डोंगरे, डी. एम. भालाधरी, संजय रामटेके, राजेश गजभिये आदींनी मार्गदर्शन केले. तर वासनिक यांनी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय रद्द केला नाही तर राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी देवदास मेश्राम, आर. के. शहारे, धर्मशील रामटेके, एल. डी. लाडे, एम. एस. शहारे, एच. एम. खांडेकर, एफ. एस. रामटेके, अनिल साखरे, संजय मेश्राम, अरविंद खाडे, एस. डी. मडावी, आर. एम. करडे, एफ. पी. उके, राजेंद्र सांगोडे, भरत वाघमारे, आशिष टेंभुरकर, देवेंद्र चंद्रिकापुरे, अनिल मेश्राम, विनोद रंगारी, सचिन राऊत, डार्विन शेंडे, दीक्षांत धारगावे, सी. के. शहारे, अविनाश गणवीर, प्रदीप रंगारी, मोती समरीत, ए. बी. गडपायले, एन. एच. मेश्राम, एम. एम. चाचेरे, एम. एन. अंबादे, प्रज्ञा रंगारी, यज्ञयाग रामटेके, यू. ए. टेंभुरकर, आनंद डोंगरे, लोकनाथ तितराम, उमा गजभिये, नागेश खांडेकर, जितेंद्र बोरकर, एन. एम. खोब्रागडे, पी. एम. मडावी आदी जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.