शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना रोजगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:21 IST

राजेगाव (एमआयडीसी) परिसरात स्थित येथे अशोक लेलँड कारखाना राजेगाव येथील युवकांना रोजगार द्या, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देबसपाचा आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : राजेगाव (एमआयडीसी) परिसरात स्थित येथे अशोक लेलँड कारखाना राजेगाव येथील युवकांना रोजगार द्या, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.सन १९८३ मध्ये गडेगाव (एमाआयडीसी) निर्माण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात राजेगाव परिसरातील जमीन हस्तांतरीत करण्यात आली होती. त्याअंतर्गत मोबदल्यात स्थानिकांना मोबदला स्वरूपात त्यांच्या कुटूंबातील सदस्याला कारखाण्यात नोकरी देण्याच्या अटीवर स्थानिकांची शेतजमीन देण्यात आली.परंतु आजतागायत राजेगाव येथील स्थानिकांना कारखाण्यामध्ये घेण्यात आले नाही. या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर यांनी जमीनी गेलेल्या सर्व जमीनधारकांना नोकरी मिळण्या संदर्भात पत्रव्यवहार करून पाठविण्यात आले होते.परंतु, त्याची दखल कंपनी प्रशासनाने घेतली नाही. अशोक लेलँड कारखाणा यासह अन्य अशा ४० कारखाणे राजेगाव हद्दीत आहेत. मात्र स्थानिकांना रोजगार वा नोकरी मिळू शकली नाही. उलट नुकसान होऊन बेरोजगारी व उपासमारीची वेळ सर्व राजेगाववासीयांवर आली आहे.अशोक लेलँड कारखाण्यामध्ये नोकरीवर समाविष्ठ करण्यात यावे, अशी मागणी अन्यथा बहुजन समाज पक्षाच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये जिल्हा महासचिव शशिकांत भोयर, शिलवंत रंगारी, कुंजन शेंडे, पायल गाणार, कैलास झंझाड, राजेगावच्या सरपंचा अनिता शेंडे, संजीव शेंडे, राजू शेंडे, प्रमोद वासनिक, कपील घोलपे यांचेसह अन्य बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.