शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ प्रत्येक गरजूंना द्या

By admin | Updated: March 4, 2017 00:26 IST

राज्य शासनाच्या योजना समाजातील प्रत्येक माणसांपर्यत पोहोचून त्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे.

बाळा काशिवार : लाखांदूर पंचायत समितीची आमसभा लाखांदूर : राज्य शासनाच्या योजना समाजातील प्रत्येक माणसांपर्यत पोहोचून त्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. योजनांचा लाभ देताना काही अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांची लुबाडणूक करीत असतात, सामान्य जनतेशी होणारा असा प्रकार खपवून घेणार नसल्याचा गर्भित इशारा आमदार बाळा काशिवार यांनी दिला. लाखांदूर पंचायत समितीच्या आमसभेत ते बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील विविध कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आयोजित आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशिवार होते. तर मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड.वसंता एंचिलवार, जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, खंडविकास अधिकारी डी.एम.देवरे, , नगराध्यक्षा नीलम हुमने, पंचायत समिती सदस्य कुंडलिक पेलने, शिवाजी देशकर, नेहा बगमारे, तृप्ती मातेरे, कांता मेश्राम, नगर परिषद गटनेता विनोद ठाकरे, नगरसेवक हरीष बगमारे, नायब तहसीलदार विजय कावळे, राधेश्याम मुंगमोडे हे उपस्थित होते. या सभेमध्ये सन २०१६-१७ वर्षात विविध योजनेअंतर्गत कामाचा आढावा घेण्यात आला. त्यात क्रुषी विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, महसुल विभाग, भुमी अभिलेख, विद्युत विभाग, पंचायत व समाजकल्यान विभाग, राष्ट्रीय ग्रामिण जिवनोन्नती अभियान, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पशु संवर्धन, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, मग्रारोहयो या योजनांचा समावेश होता. त्यानंतर सन २०१७-१८ मध्ये करावयाच्या कामाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी जनतेनी योजनांचा लाभ घेताना अधिकारी वर्गाकडून येणाऱ्या अडचणी सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. कृषी विभाग व बचत गटामार्फत वितरीत करण्यात आलेले साहित्य लाभार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याचे दिसुन आले. प्रास्ताविक खंडविकास अधिकारी डी.एम. देवरे यांनी केले. संचालन सुरेश लंजे यांनी केले. कार्यक्रमासाठी मेळे, करंजेकर, हेडाऊ, टि.बी. अंबादे, योगेश कुटे, संजय लांजेवार पंचायत समितीचे कर्मचारी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व नागरीक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)