शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:56 IST

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत व भंडारा शहर रेल्वे स्थानक बनविण्यात यावे, या मागण्यांच्या संदर्भात भंडारा जिल्हा रेलयात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल व भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.

ठळक मुद्देरेल सेवा समितीची मागणी : प्रफुल्ल पटेलांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा रोड रेल्वे स्थानकावर काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत व भंडारा शहर रेल्वे स्थानक बनविण्यात यावे, या मागण्यांच्या संदर्भात भंडारा जिल्हा रेलयात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल व भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.समितीचे सचिव रमेश सुपारे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने पोस्ट आॅफीसमध्ये रेल्वे आरक्षण केंद्र, रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस चौकीची स्थापना गीतांजली व आझाद हिंद एक्सप्रेसचा थांबा मिळाल्याचे सांगून, भंडारा शहर रेल्वे स्टेशनसाठी प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. भंडारा शहर रेल्वे स्थानकाचे कार्य व जलदगती गाड्यांचे थांबे मिळण्याचे काम खोळंबल्याचे त्यांच्या निदर्शनात आणून दिले. रेल्वे बोर्डच्या अधिकाºयांशी प्रत्यक्ष चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली.सेवक कारेमोरे यांनी फुटब्रिजच्या प्रश्नावर त्यांचे लक्ष वेधले तर विजय खंडेरा यांनी जलद गती गाड्यांचे थांबे मिळावेत अशी मागणी केली. समितीने मागण्यांचे कनवेदनही त्यांना सादर केले. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सर्व बाबी ऐकून घेतल्या व आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन समितीला दिले. यावेळी समितीचे पदाधिकारी सेवक कारेमोरे, रमेश सुपारे, विजय खंडेरा, डी.एफ. कोचे, हिवराज उके, सुरेश फुलसुंगे, वरियलदास खानवानी उपस्थित होते.