शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राजपत्रित महिला कर्मचाºयांचा ‘लक्षवेध दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:18 IST

राज्यशासनातील महिला कर्मचाºयांचे प्रश्न हाताळण्यासाठी अधिकारी महासंघातर्फे दुर्गा महिला मंच कार्यरत आहे.

ठळक मुद्देमागणी : प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यशासनातील महिला कर्मचाºयांचे प्रश्न हाताळण्यासाठी अधिकारी महासंघातर्फे दुर्गा महिला मंच कार्यरत आहे. महिला अधिकारी कर्मचाºयांच्या प्रश्नाकडे शासन प्रशासनस्तरावरून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध दिन पाळला.या लक्षवेध दिनानिमित्त महिला कर्मचाºयांसमोर उभ्या ठाकणाºया समस्यांचा निपटारा करावा व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. मागण्यांमध्ये केंद्र शासनाने बाल संगोपन रजा त्यांच्या महिला कर्मचाºयांसाठी २००८ पासून लागू केलेली आहे. महिला कर्मचाºयांना सेवेच्या कालावधीत ७३० दिवसांची रजा घेता येते. सदर रजा दोन अपत्यांच्या संगोपनासाठी असून मुले १८ वर्षाची होईपर्यंत सदर रजेचा लाभ देय आहे.सदर रजा वर्षातून केवळ तीन वेळा घेण्याची तरतूद आहे. महिला रजेवर गेल्यास कामकाजावर परिणाम होईल.या भीतीपोटी महिलांना सलग सुट्यांचा लाभ देण्यास कार्यालय प्रमुख पुढाकार घेत नसल्याच्या या माध्यमातून निदर्शनास आणून दिले.महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रेल्वे, बसने प्रवास करणाºया महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष रेल्वे व बसची सुरुवात करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, वनिता सार्वे, उषा कुडवे, शामकला पंचभाई, मनिषा कुरसंगे, पौर्णिमा गजभिये, रुपाली भोरमार, प्रमिला पटले यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी उपस्थित होत्या.