शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राजपत्रित अधिकारी संघटनेचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:23 IST

पंचायत समिती पदाधिकाºयांच्या जाचक त्रासामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पचांयत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी, कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंचायत समिती पदाधिकाºयांच्या जाचक त्रासामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पचांयत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी, कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून महाराष्टÑ विकास सेवा राजपत्रित वर्ग १ व वर्ग २, च्या अधिकाºयांनी शुक्रवारला कामबंद आंदोलन करुन घटनेचा निषेध नोंदविला.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी सभापती, उपसभापती व इतर पदाधिकारी हे अपमानास्पद वागणूक देत असल्याने दोन दिवसांपूर्वी या अपमानास्पद जाचक त्रासाला कंटाळून गट विकास अधिकारी वाघ यांनी, पंचायत समितीची मासिक सभा सुर असताना विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्नकेला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले, जि.प. भंडारा महाराष्टÑ विकास सेवा राजपत्रित अधिकारी वर्ग १ व वर्ग २ शाखा, यांनी आज शुक्रवारला समाज कल्याण विभागाच्या आवारता काम आंदोलन करुन निषेध नोंदविला. याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कामबंद आंदोलनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), मंजुषा ठवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा), दिघे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डी.पी. सपाटे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, गट विकास अधिकारी (नरेगा) खोब्रागडे, भंडारा गट विकास अधिकारी तामगाडगे व जिल्ह्यातील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सहभागी होते.