शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या हजेरीने हलक्या धानाला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गत आठ दिवस तालुक्यातील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाला पावसाची नितांत गरज आहे. ऐन गरजेच्यावेळी ९ ला दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी वर्ग सुखावला. हलक्या प्रतीच्या धानाला जीवदान मिळाले.गेल्या आठवडाभर कडक ऊन पडत होते. उन्हामुळे शेतातील पाणी आटलेले होते. दोन तीन दिवसापासून ...

ठळक मुद्देगत आठ दिवस तालुक्यातील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाला पावसाची नितांत गरज आहे. ऐन गरजेच्यावेळी ९ ला दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी वर्ग सुखावला.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गत आठ दिवस तालुक्यातील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाला पावसाची नितांत गरज आहे. ऐन गरजेच्यावेळी ९ ला दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी वर्ग सुखावला. हलक्या प्रतीच्या धानाला जीवदान मिळाले.गेल्या आठवडाभर कडक ऊन पडत होते. उन्हामुळे शेतातील पाणी आटलेले होते. दोन तीन दिवसापासून शेतकरी विहीर, शेततलाव, नहराचे व ओढ्याचे उपलब्ध असलेले पाणी शेतात देण्याचे काम करू लागले होते. अशावेळी बºयापैकी पाऊस आल्याने शेतकरी सुखावला व हलक्या प्रतीच्या धानाला जीवदान मिळाले.विरली : तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शनिवारला दुपारपासून हजेरी लावणाºया पावसाने शेतकरी सुखावला आहे. सद्यस्थितीत हल्के धान गर्भावस्थेत तर काही निसवण्याच्या मार्गावर आहेत. या अवस्थेत धान पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आज झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकºयांनी सुटकेचा विश्वास टाकला असून ऐन वेळेवर आलेल्या पावसाने शेतकरी आनंदात आहेत.१५ दिवसानंतर पावसाची हजेरीपालांदूर : परिसरात पावसाने हजेरी लावल्यानंतर पाऊस रजेवर गेला होता. धानपिकाला पावसाची नितांत गरज होती. उकाड्याने धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. किडनाशक फवारणीकरीता सुद्धा बांध्यात पाणी नव्हता. धानपिक गर्भात असून जमिनीला भेगा पडल्या होत्या. शनिवारला सायंकाळी ४ च्या सुमारास वरूणराजा प्रसन्न झाला व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे गर्भावस्थेतील धानाला मोठी मदत झाली. कोरडवाहू शेतीतील धान सुकण्याच्या स्थितीत असताना पावसाच्या हजेरीने धानपिकाला पुनर्जीवन मिळाले.