शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरधारकांची पिळवणूक

By admin | Updated: March 20, 2015 00:33 IST

येथे गॅस एजंसीतर्फे भारत गॅस कंपनीचे सिलिंडर वाटप करण्यात येते. मागील काही दिवसांपासून सिलिंडर ‘स्टॉक’ नसल्याने येथील नागरिक गॅस एजंसीसमोर दररोज सिलिंडरची रांग लावतात ...

मोहाडी : येथे गॅस एजंसीतर्फे भारत गॅस कंपनीचे सिलिंडर वाटप करण्यात येते. मागील काही दिवसांपासून सिलिंडर ‘स्टॉक’ नसल्याने येथील नागरिक गॅस एजंसीसमोर दररोज सिलिंडरची रांग लावतात व सायंकाळी सिलिंडर परत नेतात. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एजंसीतर्फे ‘नो स्टॉक’चा बोर्ड लावल्यास नागरिकांचा त्रास वाचेल अशी जनभावना आहे.मोहाडी हे तहसिलचे ठिकाण असून सुध्दा येथे एकही गॅस कंपनीची एजेंसी देण्यात आलेली नाही. भारत गॅस कंपनीतर्फे वरठी (भंडारा रोड) येथील एका गॅस एजंसीला काम देण्यात आले आहे. या गॅस एजंसीतर्फे मोहाडीतील नागरिकांना गॅस कनेक्शन देण्यात आले. येथील बाजारातील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स मधील एक खोली गॅस एजंसीतर्फे भाड्याने घेण्यात आली व तिथे आॅफीस सुरु करण्यात आले. एक दिवसाआड येथुन सिलेंडरचे वाटप करण्यात येते. मागणी जास्त व सिलिंडरचा पुरवठा कमी यामुळे येथे नेहमी सिलिंडरच्या रांगाच रांगा लावाव्या लागतात. मात्र ज्या दिवशी मोहाडी येथे सिलिंडरची गाडी पाठविण्यात येणार नसेल त्या दिवशी ‘आज गाडी येणार नाही’ असे नोटीस बोर्डावर लिहिण्यात आले तर येथील नागरिक त्या दिवशी सिलिंडर एजेंसीसमोर रांगेत लावणार नाहीत. त्यांचा त्रास होणार नाही, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. दुपारी २ वाजतापासुन सायंकाळपर्यंत नागरीक सिलिंडरजवळ उभे राहत असल्याने त्यांना त्रास होतो. (शहर प्रतिनिधी)