गरदेव यात्रा :धुळवडीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील नेरला, आष्टी, करडी व मानेगाव या गावात शेकडो वर्षापासूनची गरदेव यात्रेची परंपरा जोपासली जाते. या गावात आधी गरदेवाची पूजा आणि त्यानंतर धुळवड खेळली जाते. लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावात रंगपंचमीच्या दिवशी रंग न खेळता ग्रामसफाई करण्याची परंपरा आहे.
गरदेव यात्रा :
By admin | Updated: March 15, 2017 00:14 IST