शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांपासून मध्यवर्ती बँकेत निधीचा ठणठणाट

By admin | Updated: February 14, 2017 00:14 IST

गत बुधवारपासून बँकेत एक दमडीही उपलब्ध नसल्याने ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या येरझाऱ्या माराव्या लागत आहे.

ग्राहकांसह शेतकरीही हतबल : गोबरवाही येथील प्रकारतुमसर : गत बुधवारपासून बँकेत एक दमडीही उपलब्ध नसल्याने ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या येरझाऱ्या माराव्या लागत आहे. हा प्रकार तालुक्यातील नाकाडोंगरी येथील भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅफ बँक शाखेत पाहायला मिळत आहे. परिणामी स्वत:चे पैसे स्वत:लाच मिळत नसल्याने बँकेला कुलूप का ठोकू नये, असा प्रतिसवाल ग्राहक उपस्थित करीत आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला देशात नोटबंदी झाली. ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे फरमान सरकारने सोडले. त्यावरुन होते नव्हते तेवढीही रक्कम ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅप. बँकेत जमा केले. त्यावेळी पैसे विड्रॉल करण्याची मर्यादा ठरवलेली होती. त्यावेळी देखील सदर बँकेने एक हजार रुपयांवर कोणत्याही ग्राहकांना विड्राल दिले तर नाहीच उलट चारचार दिवस ग्राहकांना बँक जागून काढावी लागत असल्याची वास्तववादी चित्र होते. आज नाही ५० दिवसानंतर स्थिती पुर्वपदावर येईल या आशेने ग्राहकांनी ते निमुटपणे सहन केले. पंरतु आता १२० दिवसांचाही कालावधी लोटला व सरकारने विड्रालची मर्यादा देखील वाढविली परंतु भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को- आॅफ बँक नाकाडोंगरी च्या शाखेने एक हजार रुपयाच्या वर विड्राल दिले नाही. आजघडीला गत बुधवारपासून बँकेत एक रुपयाही विड्राल देण्यासाठी उपलब्ध नसल्याने शेकडो ग्राहक व शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. समस्येचे निवारण न झाल्यास संतप्त गावकऱ्यांतर्फे बँकेला कुलूप ठोकण्याचा ईशारा देण्यात आलेला आहे. (शहर प्रतिनिधी)