शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत समता सैनिक दलाचा मोर्चा

By admin | Updated: October 22, 2016 00:27 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर जयंती ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिकरित्या आयोजित न करणाऱ्या ग्रामपंचायतवर कारवाई करून चौकशी करण्यात यावी,..

कारवाईची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनसाकोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर जयंती ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिकरित्या आयोजित न करणाऱ्या ग्रामपंचायतवर कारवाई करून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी साकोली येथील समता सैनिक दलाच्यावतीने साकोली येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले.निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर जयंती देशात ग्रामपंचायतस्तरावर साजरी करून त्यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली होती. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे ग्रामपंचायतीने सार्वजनिकरित्या आयोजन केले नाही. या संबंधात १८ मे २०१६ रोजी साकोली समता सैनिक दलाच्यावतीने साकोलीचे खंडविकास अधिकारी यांच्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, राष्ट्रीय महासचिव एम.आर. राऊत, राज्य महिला प्रमुख वासंती सरदार, प्रा. गजेंद्र गजभिये, तालुका उपप्रमुख ज्योती शहारे, तालुका सचिव निशा राऊत यांच्यासह समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)