शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त भाजीपाला विक्रेत्यांचा नगरपालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:34 IST

येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते यांना जागा होत नाही.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचा विरोध : आजपासून बाजारबंदचा इशारा

आॅनलाईन लोकमतपवनी : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते यांना जागा होत नाही. रस्त्याच्या कडेला बसले तर वाहतूक खोळंबलेली असते. रस्त्याच्या कडेला कोणत्याही परिस्थितीत भाजी विक्रेते बसणार नाही असा मुख्याधिकारी यांचा अलिखीत आदेश आहे. व्यवसाय बुडत असल्याने बाजारात नियमित बसणारे भाजी व किरकोळ वस्तू विक्रेते एकत्र आले आणि नगरपरिषदेकडे मोर्चा वळविला. एक ते दीड तास वाट पाहून मुख्याधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली आल्या नाहीत त्यामुळे निराश होवून व्यापारी परतले. तसेच मंगळवारपासून बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.मोर्चाचे नेतृत्व डॉ.राजेश नंदूरकर यांनी केले. यावेळी राजू गणवीर, प्रफुल्ल सावरकर, क्रिष्णा खांदाडे, भूषण सावरकर, धनराज उपरीकर, सुमन नंदूरकर, छबूताई डोंगरे, विठाबाई बावनकर, हरिहर खापरीकर व शेकडो भाजीपाला विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते उपस्थित होते.भाजीविक्रेत्यांचा मुख्याधिकाऱ्यांना दमबाजारातील भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्यासाठी आलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना ‘माझा दुकान उध्वस्त केला तर खबरदार’ असा दम एका भाजीपाला विक्रेत्या महिलेने भरला. शनिवार व मंगळवार असे दोन दिवस भरणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाºया मुख्याधिकारी यांनी बाजारातील जागेचा नियोजन केले नाही. रस्त्यावर भरणारा बाजार अधिकृत ठिकाणी भरविण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्यास भाजीपाला घरी घेऊन जावे लागते.