शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:35 IST

तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.आयटक महाराष्टÑ राज्य अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष सविता लुटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकाºयासोबत चर्चा करण्यात येणार होती. पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात दोन वर्षापूर्वी मृत्यू पावलेल्या, राजीनामा दिलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना शासन निर्णयाप्रमाणे सेवानिवृत्त लाभ देण्यात आलेला नाही. अंगणवाडी कर्मचाºयांचा थकीत प्रवासभत्ता, जनश्री विमा योजनेची अंमलबजावणी करुन अंगणवाडी कर्मचाºयांना मिळणारा लाभ देण्यात यावे, जनश्री विमा योजनेला लाभ शासन निर्णयाप्रमाणे छाया रविंद्र कामथे मदतनीस यांना देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाºयाचे माहे जून पासूनचे थकीत मानधन त्वरित दयावे, प्रवास भत्ता, पालांदूर बिट २०१० आॅक्टोंबर ते डिसेंबर व जानेवारी ते डिसेंबर २०११ चे देण्यात यावे, आहाराचे थकीत बील द्यावे, अंगणवाडी इमारत भाडे द्यावे आदी मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकारी बडगे यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवकुमार गणवीर, हिवराज उके, लिलावती बडोले, आशा रंगारी, मोहिनी लांजेवार, कमल कमाने, शालिनी तुमसरे, सीमा खांडेलकर, बबीता मेश्राम, देवांगणा शेंडे, ललिता खंडाईत, मंदा गोमासे, शितल जंवजार, अर्चना खरवडे, मिरा चकोले, रेखा पडोळे, आशा बोळणकर, उषा ब्राम्हणकर उपस्थित होते.