शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चंदनाच्या सुगंधातून मैत्रीचा सुंगध दरवळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:01 IST

भारतातून २५ टन चंदनाची लाकडे भारत सरकारच्या विशेष परवानगीने जपानमध्ये नेण्यात आली. या लाकडापासून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जपानच्या बौद्ध विहारात तयार करण्यात आली.

ठळक मुद्देभदंत ओकामुरा हेंडो : पन्ना मेत्ता संघ व जपानच्या बौद्ध विहारामध्ये ऐतिहासिक करार

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भारतातून २५ टन चंदनाची लाकडे भारत सरकारच्या विशेष परवानगीने जपानमध्ये नेण्यात आली. या लाकडापासून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जपानच्या बौद्ध विहारात तयार करण्यात आली. त्यामुळे या बुद्ध मूर्तीमधून भारत-जपान देशाच्या मैत्रीचा चंदनरुपी सुगंध दरवळत आहे, असे प्रतिपादन जपानचे भदंत ओकामुरा हेंडो यांनी केले.जपानच्या ओमिदाचिंमा शेगा या बौध्द केंद्राच्या कानोंशोजी बौध्द विहाराचे विहाराधिपती भदंत ओकामुरा हेंडो व पन्ना मेत्ता संघाचे अध्यक्ष संघरत्न मानके यांच्यामध्ये दोन्ही विहारांमध्ये धार्मिक आदान प्रदान करण्याचा व सलोख्याचे संबंध ठेवण्याचा ऐतिहासीक करार महासमाधीभूमी महास्तुप, रुयाळ येथे झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भंदत संघरत्न मानके होते.याप्रंसगी महास्तुपात जपानी व भारतीय बौध्द पध्दतीने पुजापाठ करण्यात आली. याप्रसंगी भदंत संघरत्न मानके यांनी करारामुळे दोन्ही बौध्द विहारादरम्यानचे सांस्कृतिक, धार्मिक संबंध वाढून येथील महास्तुपाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व वाढेल. या कराराचे साक्षीदार म्हणून अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी हजर होते.यापं्रसगी जपानचे नोया योशीयाकी, जोनीशी योशीहीरो, ताकाशी तोशीको, तानाका काझ्युयाश्यु, सुवा केजीरो, योनेडा मुतसुको, योनेडा युकीको, लोमेश सुर्यवंशी, मोहन पंचभाई, अ‍ॅड. जयराज नाईक, मनोहर मेश्राम ब्रम्ही, अरवींद धारगावे, मंगला निखाडे, लक्ष्मीकांत तागडे, आनंद विलास रामटेके, शिलमंजु सिंहगडे, भारतभुषण वासनीक, अंबादास लोणारे, भदंत धम्मतय, तोमेश्वर पंचभाई यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक उपासीका उपस्थित होते.