शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीची दुचाकीला धडक, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:37 IST

फुलमोगराहून शहापूरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला मागेहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात तीनजण जखमी झाले. ही घटना रविवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास कवडशी फाट्याजवळ घडली.

ठळक मुद्देकवडसी फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : फुलमोगराहून शहापूरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला मागेहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात तीनजण जखमी झाले. ही घटना रविवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास कवडशी फाट्याजवळ घडली.जखमींना शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रविवारला एमपीएससीची विविध केंद्रावर परिक्षा होती. परिक्षा देण्यासाठी धम्मदिप फागो मेश्राम (२६) हे दुचाकी क्रमाक एम एच ३६ एसी ९८२० ने शहापूरकडे जात होते. यावेळी त्यांच्यासोबत फुलमोगरा येथील त्यांचे नातेवाईक जुही घरडे सोबत होती.यादरम्यान मागेहून येणाºया चारचाकी वाहन क्रमांक एम एच ३५ पी ६९५८ ने दुचाकीला धडक दिली. याचवेळी चारचाकी वाहनाने दुचाकीने दुध घेवून जाणाऱ्या शेतकऱ्याला धडक दिली. यात दोन्ही दुचाकींवरील तिघेजण जखमी झाले. घटनेनंतर चारचाकी वाहन चालक वाहन घेवून नागपूरकडे पसार झाला. तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिसांनी चारचाकी वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार मनोहर रामटेके करीत आहे.महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: वळण असलेल्या व क्रॉसींग रस्त्यावर अपघाताची संख्या दिवसेंगणिक वाढत असल्याचे दिसून येते. वेगावर नियंत्रण नसल्यानेच घटना सातत्याने घडत असल्याचे जाणवते.