शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीची दुचाकीला धडक, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST

विरली (बु.) : आसगाववरून विरली (बु.) येथे येत असलेल्या दुचाकीस एका चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाल्याची ...

विरली (बु.) : आसगाववरून विरली (बु.) येथे येत असलेल्या दुचाकीस एका चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७च्या सुमारास लाखांदूर पवनी मार्गावरील मोहरी फाट्यावर घडली.

संघर्ष श्यामराव बोरकर (२४, रा. आसगाव) असे घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नांव आहे. संघर्ष काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने (एमएच ३६ एसी ५५०८ ) आसगाववरून विरली बु. येथे येत होता. विरुद्ध दिशेने दारूच्या नशेत टूल्ल होऊन भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने (एमएच ०४ सीडी ४८४०) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला. घटनेची माहिती कळताच पवनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमी दुचाकीस्वारास प्राथमिक उपचाराकरिता आसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद पवनी पोलिसांनी घेतली असून, चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पवणीचे ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.