शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘समर्थ’च्या चार विद्यार्थ्यांची सैन्य दलासाठी निवड

By admin | Updated: July 9, 2017 00:37 IST

स्थानिक समर्थ महाविद्यालयात एनसीसीचे आदर्श पथक कार्यरत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली...

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक समर्थ महाविद्यालयात एनसीसीचे आदर्श पथक कार्यरत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लेफ्टनंट प्रा.बाळकृष्ण रामटेके यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी विभाग कार्यरत असून चार महाराष्ट्र बटालियनने महाविद्यालयाला मुलामुलींचे संयुक्त पथक मंजूर केले असून या अंतर्गत एनसीसी विभागातर्फे विविध समाजपयोगी कार्य केले जाते. एनसीसी विभागाने स्वच्छता अभियानात केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची दखल दूरदर्शन वाहिनीने घेतली होती. वृक्षारोपण, श्रमदान, रक्तदान शिबिर याबाबत एनसीसी विभाग सातत्याने प्रयत्नरत असून याशिवाय एनसीसी विभागातील अनेक विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पथसंचलन दिल्ली येथे झालेली असून भारतीय सैन्य दलात तसेच पोलीस दलात समर्थ महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी कामगिरी बजावत आहेत. ही यशस्वी परंपरा यंदाही कायम असून सैन्यदलाच्या निवडीमध्ये शैलेशसिंग सोलंकी, दुर्पोस निर्वाण, दिपक दोनोडे, प्रणय घोनमोडे या चार एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.