शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पक्षभेद विसरुन सरपंचांनी जनतेसाठी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:13 IST

मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे. हा मतभेद विसरुन निवडून आल्यानंतर सरपंचांनी जनतेच्या भल्यासाठी व गावाच्या विकासासाठी कामे करावे,....

ठळक मुद्देनाना पटोले : मोहदुरा येथे नवनिर्वाचित सरपंच सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदुरा : मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे. हा मतभेद विसरुन निवडून आल्यानंतर सरपंचांनी जनतेच्या भल्यासाठी व गावाच्या विकासासाठी कामे करावे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी मोहदुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त केले.यावेळी मंचावर मोहदुरा येथील नवनिर्वाचित सरपंच रामेश्वर लिचडे, गणेशपूरचे सरपंच मनिश गणविर, बेला येथील सरपंच बालु ठवकर, हत्तीडोईचे सरपंच जयदेव लांजेवार, जि.प. सदस्य सुभाष आजले, सदस्यगण मनोज वैरागडे, वामन बशेसंकर, सोमदास गभणे, राजु मेश्राम, हर्षीला वैरागडे, माजी सरपंच बिसन वैरागडे, विजय वैरागडे आदी उपस्थित होते. माजी सरपंच बिसन वैरागडे, विजय वैरागडे व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.खा. पटोले यांनी अनेक मुद्यावर सरकारला घेरले. त्यामध्ये कर्जमाफीसाठी जी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. नोटबंदी, जीएसटी सारख्या मुद्यावर मत व्यक्त केले. शेतकºयांसाठी पीकविमा योजना ही शेतकºयांच्या फायदा करुन न घेता पीक विमा काढणारी कपंनीचाच पीक विम्यापासून फायदा होत असल्याचे सांगीतले. बहुजनामध्ये जो अंधार कायम आहे तो अंधार कशा दुर करता येईल. बहुजनाच्या हितासाठी शेतकरी बांधवाच्या भल्यासाठी सरकारसोबत भांडावे लागेल तरी चालेल असे मत ा व्यक्त केले.