शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कृषि विज्ञान केंद्राने माती परिक्षणावर भर द्यावा -दाणी

By admin | Updated: December 24, 2015 00:42 IST

शेतावर फिरत्या माती परिक्षण प्रयोगशाळेद्वारे मातीचे परिक्षण करुन शेतकऱ्यांना बदलत्या हवामान परिस्थितीनुरुप आवश्यक मार्गदर्शन करावे,..

भंडारा : शेतावर फिरत्या माती परिक्षण प्रयोगशाळेद्वारे मातीचे परिक्षण करुन शेतकऱ्यांना बदलत्या हवामान परिस्थितीनुरुप आवश्यक मार्गदर्शन करावे, अशा सूचना पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवीप्रकाश दाणी यांनी दिल्यात. साकोली येथील कृषि विज्ञान केंद्राला डॉ. दाणी यांनी नुकतीच भेट देवून येथील कामांचा आढावा घेतला. तसेच कृषि विज्ञान केंद्र व संशोधन केंद्र प्रक्षेत्रावर पाहणी करुन केंद्राच्या कार्याविषयी प्रगती जाणून घेतली. कृषि विज्ञान केंद्र्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी केंद्राचे उद्दीष्टानुसार चालू असलेल्या कामाचे चलचित्राद्वारे सादरीकरण केले. यावेळी डॉ. दाणी यांनी प्रक्षेत्रावर धान संशोधन कायार्ची पाहणी करुन उपस्थित शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्यात. (नगर प्रतिनिधी )