शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उड्डाणपुलाचे होणार हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:01 IST

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. राख बाहेर पडू नये म्हणून दगडातील गॅपमध्ये सिमेंट भरण्यात आले. परंतु ही तात्पूरती सोय आहे. कायमस्वरूपी तोडगा अद्याप येथे निघाला नाही.

ठळक मुद्देतज्ज्ञांच्या हिरवी झेंडीची प्रतीक्षा : राख वाहून जाण्याचा प्रकार सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणपुलाच्या सदोष बांधकामावर बांधकाम विभागाने आक्षेप घेतला असून दिल्ली येथील तज्ञांच्या पथकाने अंतीम ंजुरी दिल्यानंतरच उड्डाणपुलाचे हस्तांतरण होणार असल्याची माहिती आहे. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात पुलातील दगडांतून भरावाची राख मोठ्या प्रमाणात बाहेर निघत आहे. त्यामुळे पुलावर खड्डे पडले आहे. याची दखल बांधकाम विभागाने घेतली आहे.मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. राख बाहेर पडू नये म्हणून दगडातील गॅपमध्ये सिमेंट भरण्यात आले. परंतु ही तात्पूरती सोय आहे. कायमस्वरूपी तोडगा अद्याप येथे निघाला नाही.राज्य शसनाने येथे २५ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी कंत्राटदाराला सुमारे १९ कोटी रूपये देण्यात आले. हस्तांतरण केल्याशिवाय उर्वरित रक्कम येथे थांबवून ठेवण्यात आली. कंत्राटदाराचा दिल्ली येथील एका कंपनीशी करार होता. त्यांच्या निर्देशानुसारच पुलाचे बांधकाम करण्यात आले. राख निघण्याच्या कारणांचा शोध सदर कंपनीही घेत आहे. पूल भरावातील राख वाहून जात असल्याप्रकरणी बांधकाम विभाग सावध भूमिकेत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखलतीन वर्षांपासून भरावातील राख सतत निघत आहे. हे धोक्याचे आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने दिल्ली येथील तज्ञांच्या पथकाला पाचारण केले, परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तज्ञांचे पथक सदर पूलाची पाहणी करून अहवाल देतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.यंत्राने करणार पाहणीपुलात सुमारे १४ हजार दगडांचा उपयोग करण्यात आला आहे. राख कुठून निघत आहे. त्याची कारणे आदींचा शोध विशिष्ट यंत्राने घेण्यात येणार आहे. संपूर्ण पूलातून राख निघत असल्याने संपूर्ण पूलाची तळापासून पाहणी केली जाणार आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग