शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कोरोना विरोधात पेटल्या ज्योती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

देशासमोर कोरोना विषाणू संसर्गाचे मोठे संकट ओढवले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या यंत्रणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिपपर्व होता.

ठळक मुद्देतालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद : ठिकठिकाणी एकात्मतेचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी देशवासियांना चलो आवो दिया जलाये असे आवाहन केले होते. रविवारी घराघरातील विद्युत दिवे बंद करून पणत्यांचा प्रकाश करण्यात आला. यावरून आम्ही सारे भारतीय एक आहोत असे एकात्मतेचे विराट दर्शन होताना दिसून आले.देशासमोर कोरोना विषाणू संसर्गाचे मोठे संकट ओढवले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या यंत्रणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिपपर्व होता. प्रत्येकाच्या मनातला अंधार व भीती दूर करणे, देशाची एकता, कोरोनाला पराभूत करण्याचा संकल्प, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल व कोरोनाचे युद्ध आम्ही जिंकूच अशा सकारात्मक आशेचा किरण घेऊन संपूर्ण तालुका पणत्यांच्या ज्योतींनी उजळून निघाला होता. रात्री ९ वाजता सुरू झालेला हा दिपपर्व ९ मिनिटांसाठी असला तरी पणत्यांची ही रोषणाई बराच वेळपर्यंत सुरू होती. जणू दिवाळीच साजरी होत असल्याची अनुभूती येत होती.जणू अनोखा दिपपर्वचया दिवसाचा इतिहास समस्त भारतीयांच्या सदैव स्मरणात असेल की जेव्हा संपूर्ण जग डगमगत होतं, तेंव्हा भारतात लखलखाट होत होता. देशासमोर कोरोनाचे संकट आहे.एकीकडे लोकं मृत्युमुखी पडत आहेत.तर दुसरीकडे आम्ही दिवे जाळून, हवेत आकाशदिवे भिरकावत दिवाळीसारखा जल्लोष करतोय.अशा संमिश्र प्रतिक्रि या व्यक्त केल्या जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या