शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोसे प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. यात गोसेचा प्रकल्पीय एकुण पाणीसाठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय उपयुक्त जीवंत पाणीसाठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारची जलाशय पातळी २४३.५०० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा ३६०.५१ दलघमी आहे.

ठळक मुद्देपवनीत अतिवृष्टी : कारधात वैनगंगेची पातळी २४३.४९ मीटर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गत दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाने प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली असून गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. ५४८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान बुधवारी पवनी तालुक्यात ८२.६ मिमी पाऊस कोसळला असून येथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. यात गोसेचा प्रकल्पीय एकुण पाणीसाठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय उपयुक्त जीवंत पाणीसाठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारची जलाशय पातळी २४३.५०० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा ३६०.५१ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४८.७० असून आतापर्यंत धरण परिसरात २४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.भंडारा शहरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची कारधा येथे गुरुवारी २४३.४९ मीटर पाणीपातळी नोंदविण्यात आली. येथे धोकापातळी २४५.५० मीटर असून इशारा पातळी २४५ मीटर आहे. पाण्याचा विसर्ग ५५५४.०१ क्युमेक्स आहे.जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात बुधवारी दमदार पाऊस बरसला. जिल्ह्यात बुधवारी २२.३ मिमी सरासरी पाऊस कोसळल्याची नोंद घेण्यात आली आहे.रोवणीला आला वेगगत दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंधरा दिवसांपासून रखडलेल्या रोवणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यातील शेत शिवारात रोवणीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प