शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यपालकांनी विम्याचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:25 IST

भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध येथील नंदागवळी मत्स्यपालन सहकारी संस्था सभासद ऋषी हिडकू सतीमेश्राम हे संस्थेकडील सासरा तलावात मासेमारी करीत असताना त्यांचा मृत्यू झाला.

संजय केवट : लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटपभंडारा : भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध येथील नंदागवळी मत्स्यपालन सहकारी संस्था सभासद ऋषी हिडकू सतीमेश्राम हे संस्थेकडील सासरा तलावात मासेमारी करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्या परिवाराला भारत सरकारतर्फे नियुक्त, राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे माजी संचालक संजय केवट यांनी संबंधित विमा कंपनीला पाठपुरावा करून या कुटुंबाला २ लाख रूपये लाभार्थी अनुराधा ऋषी सतीमेश्राम यांना मिळवून दिले. सदर योजनेचा लाभ हा देशातील प्रत्येक मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सभासदाला घेता येतो. त्यासाठी प्रत्येक मत्स्यपालन सहकारी संस्थेने संपूर्ण संस्था सभासदाची यादी जिल्हा सहाय्यक आयुक्तांकडे सादर करावी. या विमा योजनेचा लाभ राज्य सरकार व केंद्र सरकार विमा कंपनीला देय करतात. ही योजना तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या काळात सुरू झाली होती. पूर्वी एक लाख रूपयांची मदत करण्यात येत होती. आता ही रक्कम वाढवून दोन लाख रूपये करण्यात आल्याचे संजय केवट यांनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.या धनादेशाचे वाटप सहाय्यक आयुक्त कार्यालयात करण्यात आले. यावेळी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पसारकर पाटील, संजय चाचिरे, वलथरे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सभासद उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)