शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

एलआयसी कार्यालयाला आग

By admin | Updated: May 27, 2014 00:28 IST

शहरातस्थित एलआयसी कार्यालयाला काल सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दोन लक्ष रूपयांचा साहित्य जळून खाक झाले. पोलीस व नागरिकांच्या सहकार्याने आगीवर

साकोलीत शॉर्ट सर्किटने लागली : दोन लाखांच्यावर साहित्यांचे नुकसान

साकोली : शहरातस्थित एलआयसी कार्यालयाला काल सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दोन लक्ष रूपयांचा साहित्य जळून खाक झाले. पोलीस व नागरिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

रात्री ९ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एलआयसीच्या कार्यालयाला अचानक आग लागली. कार्यालय रस्त्यावरच असल्याने घटना पटकन लक्षात आली. आग लागल्याची माहिती तत्काळ एलआयसीच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात येत नसल्यामुळे भंडारा, तुमसर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र साकोलीपासून घटनास्थळाचे अंतर जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाला यायला उशिर झाला. या आगीत कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, पंखे, फर्निचर जळून खाक झाले. जवळपास दोन लक्ष रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन पोहचेपर्यंत स्थानिक पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले. (तालुका प्रतिनिधी)