शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध उत्पादकांना आर्थिक पाठबळ

By admin | Updated: June 21, 2017 00:28 IST

तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या किसान दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने त्यांच्या सदस्यांची विमा राशी भरुन मृत्यू पश्चात कुटूंबीयांना विमा लाभ देण्याची ...

सहकारी संस्थेचा पुढाकार : मृताच्या पत्नीला एक लाखाचा धनादेशलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या किसान दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने त्यांच्या सदस्यांची विमा राशी भरुन मृत्यू पश्चात कुटूंबीयांना विमा लाभ देण्याची योजना आखून अंमलबजावणी केली. याचा लाभ मृतक रामाजी तलमले यांच्या कुटुंबियांना झाला असून पत्नीला एक लाखांचा धनादेश देण्यात आला.सल्लागारच्या रुपाने संस्थेचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी मृतक रामाजी तलमले यांच्या पत्नीस विमा राशी प्रदान केली. संस्थेची स्थापना ४८ वर्षापूर्वी माजी आमदार स्व. रामकृष्ण काटेखाये यांनी केलेली होती. तेव्हापासून आतापर्यंत बहुसंख्य शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन करीत आहेत. दुग्ध उत्पादनामुळे शेतकरी कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली परंतू सदस्यांचे मृत्यूपश्चात कुटुंब आर्थिक संकटात सापडते म्हणून संस्थेने हा अभिनव उपक्रम सुरु राबविला आहे. याचा फायदा तलमले कुटुंबियांना झाल्याचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी सांगितले.