शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खड्ड्यांच्या डागडुजीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेभाटा रस्त्यावर एकीकडे डागडुजी तर दुसरीकडे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत होती. एकाच आठवड्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. गावकऱ्यांचंी व्यथा प्रशासनापुढे मांडली. त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले.

ठळक मुद्देप्रशासन झाले जागे : संबंधित कंत्राटदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेभाटा मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र काम सदोष असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यानंतर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खळबडून जागे झाले. या मार्गावर खड्डे डागडुजीला सुरूवात झाली आहे.पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेभाटा रस्त्यावर एकीकडे डागडुजी तर दुसरीकडे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत होती. एकाच आठवड्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. गावकऱ्यांचंी व्यथा प्रशासनापुढे मांडली. त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले. दोन दिवसांपासून येथील रस्त्यावर आता डागडुजीच्या कामाला सुरूवात झाली आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून डागडुजीचे काम केले जात आहे. मात्र अद्यापही या कामाकडे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्र्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्रशासन दखल घ्यायला तयार नव्हते. सर्वसामान्यांना निकृष्ठ होत असलेले काम दिसत असताना अधिकाऱ्यांना ते दिसत नव्हते. मात्र आता लोकमतच्या वृत्तानंतर कामाला सुरूवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.निर्माणाधीन रस्त्यांवर आठवडाभरात खड्डेअड्याळ परिसरात रस्त्याचे बांधकाम हा संशोधनाचा विषय आहे. अनेक रस्ते निर्माणाधीन असून त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसत आहे. अधिकारी याबाबत मुग गिळून गप्प असतात. कंत्राटदारावर कोणतीच कारवाई केली जात नाही. निकृष्ठ रस्त्यांमुळे बांधकामाचा त्रास परिसरातील नागरिकांना सोसावा लागतो. आठवड्याभरात रस्त्यावर खड्डे पडतात कसे याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग