शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राजेंद्र पटलेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:09 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत आज मंगळवारला शिवसेना पक्ष सदस्यत्व आणि जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.

ठळक मुद्देचर्चेला पूर्णविराम : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत आज मंगळवारला शिवसेना पक्ष सदस्यत्व आणि जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवास्थानी प्रवेश केला. यावेळी भाजपचे विदर्भ संघटक डॉ.उपेंद्र कोठेकर, विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके उपस्थित होते. पटले यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा रविवारपासून होती. परंतु तेव्हापासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. भ्रमणध्वनीवरही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबद्दल ठामपणे सांगता येत नव्हते. दरम्यान, मंगळवारला त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. या लोकसभा पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी राजेंद्र पटले हे ईच्छूक होते. परंतु शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज पटलेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात घेतलेल्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते.